पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विसरून शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विसरून   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : लक्षात न ठेवता किंवा च्यावर ध्यान न देता.

उदाहरणे : आपल्याला आपापसांतील शत्रूत्व विसरून ह्या चांगल्या कामात सहकार्य केले पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

याद न रखकर या पर ध्यान न देते हुए।

हमें आपसी शत्रुता को भुलाकर इस नेक काम में सहयोग करना चाहिए।
भुलाकर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.