पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विस्मृती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विस्मृती   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : आठवण नाहीशी होण्याची स्थिती.

उदाहरणे : लहानपणी पाठ केलेल्या श्लोकांचा मला विसर पडलेला नाही.

समानार्थी : विसर, विस्मरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूलने की अवस्था या भाव।

भूल के कारण चीज़ें ढूँढने पर नहीं मिलती हैं।
अस्मरण, प्रस्मृति, भूल, विस्मरण, विस्मृति

Partial or total loss of memory.

He has a total blackout for events of the evening.
amnesia, blackout, memory loss

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.