पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वीणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वीणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चोवीस खुंट्या, चार मुख्य आणि तीन साहाय्यक तारा असलेले एक तंतुवाद्य.

उदाहरणे : वीणा हे सरस्वतीचे वाद्य आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बाजा जो सब बाजों में श्रेष्ठ माना गया है।

शीला वीणा बजाने में निपुण है।
कंठकूजिका, कण्ठकूजिका, घोषवती, तंत्री, तन्त्री, ध्वनिनाला, बीना, रंगमल्ली, रङ्गमल्ली, वल्लकी, वीणा

A musical instrument in which taut strings provide the source of sound.

stringed instrument

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.