पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वीरभद्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वीरभद्र   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : शिवचा एक प्रसिद्ध गण.

उदाहरणे : वीरभद्र हा शिवचा एक पराक्रमी गण होता व त्याने शिवच्या आदेशावरून दक्ष राजाचे शिर धडापासून वेगळे केले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिव का एक प्रसिद्ध गण।

वीरभद्र शिव का एक बहादुर गण था जिसने शिव के आदेश पर दक्ष प्रजापति का सर धड़ से अलग कर दिया था।
वीरभद्र

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.