पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : दहा अधिक दहा मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : विसाचा पाचवा भाग म्हणजे चार

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात विसाव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : ह्या महिन्याच्या वीसला रमेशचा वाढदिवस आहे.

समानार्थी : वीस तारीख, २०, २० तारीख

वीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : दहा अधिक दहा.

उदाहरणे : अरुण वीस वर्षाचा आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.