अर्थ : काळ्या चामड्याचा, दक्षिण अमेरिकेत आढळणारा एक माकड.
उदाहरणे :
वुली माकडच्या बाहूची लांबी पायांपेक्षा जास्त असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दक्षिण अमेरिका में मिलने वाला एक बड़ा बंदर जिसकी चमड़ी काली होती है।
वुली बंदर के हाथों की लंबाई पैरों से अधिक होती है।