सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : श्वानकुळातील एक हिंस्र पशू.
उदाहरणे : रात्री लांडग्याने मेंढरू पळवले
समानार्थी : लांडगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कुत्ते की जाति का एक प्रसिद्ध जंगली हिंसक जंतु जो छोटे जानवरों को उठा ले जाता है।
Any of various predatory carnivorous canine mammals of North America and Eurasia that usually hunt in packs.
अर्थ : एक दैत्य.
उदाहरणे : कोक आणि विकोक हे वृकासुरची मुले होती.
समानार्थी : वृकासुर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक दैत्य।
स्थापित करा