पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वृद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वृद्ध   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वयाने साठ वर्षाच्या वर असलेला माणूस.

उदाहरणे : त्या वृद्धाकडे आठ एकर जमीन होती

समानार्थी : म्हातारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृद्ध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : वयाची साठ वर्षे ओलांडलेला.

उदाहरणे : वृद्ध असूनही माझे आजोबा कुणावर अवलंबून राहत नाहीत

समानार्थी : खेंकड, खेंकडा, खेकड, खेकडा, खोकड, जख्ख, बुडगा, म्हातारा, वयस्कर, वयोवृद्ध

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याने प्रौढावस्था पार करून वृद्धावस्थेत प्रवेश केला असा.

उदाहरणे : त्याचे वृद्ध वडील सध्या रुग्णालयात आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.