पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेगळे होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेगळे होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे.

उदाहरणे : तो काँग्रेसमधून बाहेर पडला.

समानार्थी : फुटणे, बाजूला होणे, बाहेर पडणे, सोडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मेल या दल आदि में से अलग होना।

वह काँग्रेस से निकल गया।
कबूतर अपने झुंड से टूट गया।
अरगाना, अलग होना, टूटना, निकलना, पृथक होना, फूटना, हटना

Remove oneself from an association with or participation in.

She wants to leave.
The teenager left home.
She left her position with the Red Cross.
He left the Senate after two terms.
After 20 years with the same company, she pulled up stakes.
depart, leave, pull up stakes

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.