पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेड   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.

उदाहरणे : औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.

समानार्थी : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, भ्रम, वेडेपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।

अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।
उन्मत्तता, उन्माद, उन्माद रोग, चित्त विक्षिप्तता, चित्त विभ्रम, पागलपन, प्रमाद, बदहवासी, विक्षिप्तता

Relatively permanent disorder of the mind.

insanity
२. नाम / अवस्था

अर्थ : अत्युत्कट किंवा फाजील इच्छा.

उदाहरणे : त्याला पैसा कमावण्याचे वेड लागले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पागलों की सी धुन, प्रवृति या आचरण।

उस पर पैसा कमाने की सनक सवार हो गई है।
क्रेज, जनून, जुनून, झक, धुन, पागलपन, पागलपना, सनक

An interest followed with exaggerated zeal.

He always follows the latest fads.
It was all the rage that season.
craze, cult, fad, furor, furore, rage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.