पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेध   नाम

अर्थ : बाण, दृष्टी इत्यादींनी लक्ष्यावर केलेला परिणाम.

उदाहरणे : अर्जुनाने आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सूक्ष्म अवलोकन.

उदाहरणे : सूर्यमालेतील दूरवरच्या ग्रहांचा वेध घेता येईल अशी दुर्बीण तयार करण्याचे काम सुरू आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.