पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेलची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेलची   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / भाग

अर्थ : वेलदोड्याचे दाणे.

उदाहरणे : वेलची सुगंधित असते.

समानार्थी : वेलदोडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक सदाबहार पेड़ के फल से प्राप्त सुगन्धित बीज जो मसाले के रूप में प्रयुक्त होता है।

मोहन ने चाय को स्वादिष्ट बनाने के लिए उसमें इलायची और अदरक डाला।
इलाइची, इलायची, इलायची दाना, इलायची-दाना, इलायचीदाना, एला, त्रिदिवा, द्विषा, लाइची, लाची

Aromatic seeds used as seasoning like cinnamon and cloves especially in pickles and barbecue sauces.

cardamom, cardamon, cardamum
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : मसाल्याची बहुवर्षायू औषधी वनस्पती.

उदाहरणे : भारताखेरीज वेलदोड्याची लागवड श्रीलंका, ग्वातेमाल व जमेका येथे केली जाते.

समानार्थी : वेलदोडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक सदाबहार वृक्ष जिसके फलों से प्राप्त सुगंधित बीज मसाले के रूप में प्रयुक्त होते हैं।

इस बगीचे में इलायची आदि के पेड़ हैं।
इलाइची, इलायची, एला, त्रिदिवा, द्विषा, लाइची, लाची

Rhizomatous herb of India having aromatic seeds used as seasoning.

cardamom, cardamon, elettaria cardamomum
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चित्रकलेतील वेलचीच्या आकाराचे चिह्न.

उदाहरणे : सीमा वेलचीत रंग भरत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्र-कला में इलायची के आकार का चिह्नन।

सीमा इलायचा में रंग भर रही है।
इलायचा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.