पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेलापवर्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेलापवर्ती   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : खूप खोल समुद्राचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : मुग्धा वेलापवर्ती विभागात आढळणार्‍या जीवांविषयीचा अभ्यास करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समुद्र तट से दूर, गहरे समुद्र का या उससे संबंधित।

मुग्धा वेलापवर्ती जीवों का अध्ययन कर रही है।
वेलापवर्ती

Relating to or occurring or living in or frequenting the open ocean.

Oceanic islands like Bermuda.
Oceanic currents.
Oceanic birds.
Pelagic organisms.
Pelagic whaling.
oceanic, pelagic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.