पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : शिजलेला भात इत्यादीची पेज, पाणी निथळून काढणे.

उदाहरणे : भात मोकळा होण्यासाठी वेळतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चावल पक जाने के उपरांत उसमें का माँड़ या बचा हुआ पानी निकालना।

माँ भात पसा रही है।
पसाना

Pour out.

The sommelier decanted the wines.
decant, pour, pour out

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.