पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेश   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घालण्याचे कापड.

उदाहरणे : तिचा पोशाख आकर्षक होता.
त्या मालिकातील पात्रांचा कपडेपट एवढा अभ्यास करून बनवला जात असेल का?

समानार्थी : कपडे, कपडेपट, जामानिमा, परिधान, पोशाख, वस्त्र, वेख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहनने के वस्त्र।

आज विद्यालय में सब पारंपरिक पोशाक पहने हैं।
कपड़ा, चेल, चैल, जामा, ड्रेस, तिरस्क्रिया, परिधान, पहनावा, पोशाक, भेष, भेस, लिबास, वस्त्र, वेश, वेष

A covering designed to be worn on a person's body.

article of clothing, clothing, habiliment, vesture, wear, wearable
२. विशेषण / वर्णनात्मक / दिसणे

अर्थ : बनावट वेश.

उदाहरणे : त्याने दशावतारात राक्षसाचे सोंग घेतले होते

समानार्थी : वेख, सोंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के अनुरूप धारण किया जानेवाला बनावटी वेष या रूप।

इन्द्र ने गौतम ऋषि का स्वाँग रचकर अहिल्या का सतीत्व भंग किया।
साँग, सांग, स्वाँग, स्वांग

Any attire that modifies the appearance in order to conceal the wearer's identity.

disguise

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.