पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वैतागणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वैतागणे   क्रियापद

अर्थ : एखाद्या गोष्टीमुळे त्रासून त्याची चीड सुटणे वा ती नकोशी वाटणे.

उदाहरणे : मी रोजच्या कटकटीनी वैतागलो.

समानार्थी : त्रासणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.