पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वैदर्भी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वैदर्भी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : इक्ष्वाकु वंशाच्या सगर राजाच्या दोन पत्नींपैकी एक.

उदाहरणे : वैदर्भीचे साठ हजार पुत्र होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इक्ष्वाकु वंशीय राजा सगर की दो पत्नियों में से एक।

वैदर्भी के साठ हजार पुत्र थे।
वैदर्भी

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.