पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वैदिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वैदिक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वेद जाणणारी व्यक्ती.

उदाहरणे : विश्व रचनेचे गूढ उकलण्याचा प्रयत्न वैदिकांनी प्रथम केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेद का ज्ञाता।

पंडित महेश्वर एक जाने-माने वैदिक हैं।
वैदिक

वैदिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : वेदांचे वा वेदांसंबंधी.

उदाहरणे : कार्यक्रमापूर्वी वैदिक सूक्ते म्हटली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेद का या वेद से संबंधित।

चिन्मय आश्रम में वैदिक शिक्षा दी जाती है।
आर्ष, वेदीय, वैदिक

Of or relating to the Vedas or to the ancient Sanskrit in which they were written.

The Vedic literature.
vedic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.