पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वैवाहिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वैवाहिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विवाहासंबंधीचा.

उदाहरणे : एका सुशिक्षित जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यावर छान विनोदी चित्रपट होऊ शकेल अशी माझी कल्पना आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह से संबंधित या विवाह का।

वैवाहिक कार्यक्रम रातभर चला।
पाणिग्रहणिक, पाणिग्रहणीय, वैवाह, वैवाहिक, वैवाह्य

Of or relating to a wedding.

Bridal procession.
Nuptial day.
Spousal rites.
Wedding cake.
Marriage vows.
bridal, nuptial, spousal
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विवाहाशी संबंधित.

उदाहरणे : तो आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह के फलस्वरूप होने वाला।

वे अपनी विवाहित जिंदगी से बहुत ख़ुश हैं।
ब्याहता, विवाहित, वैवाहिक, शादी शुदा, शादीशुदा

Of or relating to the state of marriage.

Marital status.
Marital fidelity.
Married bliss.
marital, married, matrimonial

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.