पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वैशाख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वैशाख   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी दुसरा महिना.

उदाहरणे : वैशाखात पळस फुलतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चैत्र के बाद और ज्येष्ठ के पहले का हिंदी महीना जो अंग्रेजी महीने के अप्रैल और मई के बीच में आता है।

वैशाख में बैसाखी का त्योहार मनाया जाता है।
बैसाख, माधव, राध, वैशाख

The second month of the Hindu calendar.

baisakh, vaisakha

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.