पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यंजना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यंजना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शब्दाची अशी शक्ती ज्यामुळे वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ ह्यांच्यापेक्षा वेगळा अर्थ निघतो.

उदाहरणे : तो माझे डोके खात आहे हे व्यंग्यार्थाचे उदाहरण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शब्द की वह शक्ति जिससे वाच्यार्थ और लक्ष्यार्थ के सिवा कुछ विशेष अर्थ निकलते हैं।

व्यंजना के कारण सवेरा हो गया से अलग-अलग लोग अलग-अलग अर्थ निकालते हैं।
व्यंजना, व्यञ्जना

A word or phrase that particular people use in particular situations.

Pardon the expression.
expression, locution, saying

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.