पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यवस्था शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यवस्था   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे काम योग्य प्रकारे वा पूर्ण व्हावे म्हणून केलेली आखणी.

उदाहरणे : या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था रामकडे आहे

समानार्थी : कारभार, नियोजन, बंदोबस्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई काम ठीक ढंग या उचित प्रकार से करने या उसे पूरा करने के लिए आयोजन करने की क्रिया।

शादी में लड़कीवालों ने बहुत अच्छी व्यवस्था की थी।
अधिनियमय, इंतज़ाम, इंतजाम, इंतिज़ाम, इंतिजाम, इतमाम, इन्तज़ाम, इन्तजाम, इन्तिज़ाम, इन्तिजाम, जुगाड़, जोगाड़, तजवीज, तजवीज़, प्रबंध, प्रबन्ध, बंदोबस्त, बन्दोबस्त, व्यवस्था

The thing arranged or agreed to.

They made arrangements to meet in Chicago.
agreement, arrangement
२. नाम / अवस्था

अर्थ : एखादे काम होण्यासाठी किंवा करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची उपलब्धता.

उदाहरणे : इथे राहण्याची उत्तम सोय आहे.
आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी २१६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

समानार्थी : तजवीज, तरतूद, सोय

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीचे पुढे काय व्हावे याची केलेली सोय.

उदाहरणे : रासायनिक कचर्‍याची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा प्रश्नच आहे

समानार्थी : वासलात, विल्हेवाट

४. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / समूह

अर्थ : एखादे विशिष्ट काम करायला समर्थ अशा लोकांचा वा साधनांची रचना.

उदाहरणे : ह्यात अनेक व्यवस्था सामावलेल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्वतंत्र पर एक दूसरे से जुड़े हुए तत्वों का वह समूह जिनसे एक इकाई का निर्माण होता है।

आरक्षण से शिक्षा तंत्र प्रभावित होता है।
तंत्र, तन्त्र, प्रणाली, व्यवस्था

A group of independent but interrelated elements comprising a unified whole.

A vast system of production and distribution and consumption keep the country going.
scheme, system
५. नाम / प्रक्रिया

अर्थ : एखादे काम करण्याची समाजाद्वारा निर्धारित एक विशिष्ट रीत अथवा प्रकार.

उदाहरणे : ह्या कार्यालयातील व्यवस्था इतकी वाईट आहे की एकही काम वेळेवर होत नाही.

समानार्थी : व्यवस्थापन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समाज द्वारा निर्धारित किसी काम को करने की एक विशेष प्रचलित रीति या ढंग।

इस कार्यालय की व्यवस्था इतनी बेकार है कि कोई भी काम समय पर नहीं होता।
प्रबंध, प्रबन्ध, व्यवस्था
६. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : शास्त्राधारावर केलेली एखादी रचना.

उदाहरणे : न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम का वह विधान जो शास्त्रों आदि के द्वारा निर्धारित हुआ हो।

वैदिक युग में चारों वर्णों की व्यवस्था का निर्धारण काम के आधार पर किया गया था।
व्यवस्था

An organized structure for arranging or classifying.

He changed the arrangement of the topics.
The facts were familiar but it was in the organization of them that he was original.
He tried to understand their system of classification.
arrangement, organisation, organization, system

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.