अर्थ : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.
उदाहरणे :
आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.
समानार्थी : नीट, नीटनेटकेपणे, पद्धतशीर, सुरळीत, सुव्यवस्थित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In a systematic or consistent manner.
They systematically excluded women.