पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यवहारशून्यता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : अव्यवहारी असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : त्याच्या अव्यवहारीपणामुळे मी दुःखी आहे.

समानार्थी : अव्यवहारीपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अव्यवहारिक होने की अवस्था या भाव।

उसकी अव्यवहारिकता से मैं खिन्न हूँ।
अव्यवहारिकता, अव्यावहारिकता, व्यवहार अकुशलता

Concerned with theoretical possibilities rather than actual use.

impracticality

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.