पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्याकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्याकरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : भाषेचा व्यवहार कोणत्या नियमांस अनुसरून होतो हे सांगणारे शास्त्र.

उदाहरणे : मूलतः भाषेच्या अभ्यासात व्याकरणाचा पाया मजबूत असणे आवश्यक असते.

समानार्थी : व्याकरणशास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शास्त्र जिसमें किसी भाषा के शब्दों के प्रकारों और प्रयोग के नियमों आदि का निरूपण होता है।

किसी भी भाषा का आधार उसका व्याकरण होता है।
व्याकरण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.