पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्होल्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्होल्ट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : विद्युत विभव मोडण्याचे परिमाण.

उदाहरणे : इटॅलियन वैज्ञानिक अलेसान्द्रो व्होल्टा ह्याच्या नावावरून व्होल्ट ह्या परिमाणाला नाव दिले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊर्जा की एक इकाई जो किसी चालक के दो बिन्दुओं के बीच के विद्युत्-प्रभाव के अंतर के बराबर होती है।

इस तार में चार सौ चालीस वोल्ट की धारा प्रभावित हो रही है।
वोल्ट

A unit of potential equal to the potential difference between two points on a conductor carrying a current of 1 ampere when the power dissipated between the two points is 1 watt. Equivalent to the potential difference across a resistance of 1 ohm when 1 ampere of current flows through it.

v, volt
२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : विद्युत दाबाचे एक परिमाण.

उदाहरणे : त्या खोलीत ४० व्होल्टचा दिवा लाव.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊर्जा की एक इकाई।

कमरे में चालीस वॉट का एक बल्ब लगा दो।
वाट, वॉट

A unit of power equal to 1 joule per second. The power dissipated by a current of 1 ampere flowing across a resistance of 1 ohm.

w, watt

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.