पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शंकरपाळे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शंकरपाळे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तूप,मैदा,साखर इत्यादीला पाण्यात भिजवून व त्याच्या पोळ्या लाटून,चौकोन काप करून,तळून केलेला पदार्थ.

उदाहरणे : दिवाळीत शंकरपाळे केले.
ते मूल शंकरपाळे खात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की छोटी चौकोर मिठाई।

बालक शकरपारा खा रहा है।
शकर-पारा, शकरपारा

A food rich in sugar.

confection, sweet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.