पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शततारका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शततारका   नाम

१. नाम / समूह

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चोविसावे नक्षत्र.

उदाहरणे : शततारका ह्या नक्षत्रात शंभर तारका आहेत.

समानार्थी : शततारका नक्षत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सत्ताईस नक्षत्रों में से चौबीसवाँ नक्षत्र।

शतभिषा नक्षत्र से पूर्व धनिष्ठा नक्षत्र आता है।
तोयेश, पाशहस्त, वरुण-दैवत, वरुणदैव, वरुणेश, शतभिष, शतभिष नक्षत्र, शतभिषा, शतभिषा नक्षत्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.