सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सूर्यमालेतील सहावा ग्रह.
उदाहरणे : शनीला अठरा चंद्र आहेत. शनी हा पृथ्वीपासून खूप दूर आहे.
समानार्थी : शनैश्चर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सौर जगत का छठवाँ ग्रह।
A giant planet that is surrounded by three planar concentric rings of ice particles. The 6th planet from the sun.
अर्थ : एक देवता.
उदाहरणे : शनिप्रदोषाचे दिवशी शनीला अवश्य रूद्राभिषेक करावा.
समानार्थी : शनिदेव
एक हिंदू देवता।
A deity worshipped by the Hindus.
स्थापित करा