पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शब्द देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शब्द देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : निश्चयपूर्वक एखाद्याला, काम करण्याबद्दल किंवा न करण्याबद्दल खात्री देणे.

उदाहरणे : मी आईला खोटे न बोलण्याचे वचन दिले.

समानार्थी : वचन देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से दृढ़ता या प्रतिज्ञापूर्वक किसी काम को करने या न करने के लिए कहना।

भीष्म ने सत्यवती को आजीवन ब्रह्मचारी रहने का वचन दिया था।
आखर देना, करार करना, करार देना, क़रार करना, क़रार देना, ज़बान देना, वचन देना, वादा करना

Make a promise or commitment.

assure, promise

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.