पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शरपंजरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शरपंजरी   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : एखाद्याच्या अंगात पुष्कळ बाण शिरले असता होणारी स्थिती.

उदाहरणे : अर्जुनाच्या बाणांनी भीष्माचे सर्वांग भरून गेले आणि शेवटी त्याची शरपंजरी तयार झाली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.