पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शरीरस्थिती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : उभे राहताना किंवा बसताना झालेली शरीराची अवस्था.

उदाहरणे : ह्या फोटोत आपली अंगस्थिती चांगली दिसते.

समानार्थी : अंगस्थिती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खड़े होने, बैठने आदि में शरीर के अंगों की कोई स्थिति।

इस फोटो में आपकी मुद्रा बताती है कि आप सो रहे हैं।
ठवन, पोज, पोज़, मुद्रा

The arrangement of the body and its limbs.

He assumed an attitude of surrender.
attitude, position, posture

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.