पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शलाका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शलाका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लिहिण्यासाठी किंवा चित्र इत्यादि काढण्याचे टोकदार उपकरण.

उदाहरणे : चित्रकार शलाकेने चित्र काढत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लिखने या चित्र आदि बनाने का एक नोकदार उपकरण।

चित्रकार शलाका से चित्र बना रहा है।
तूलिका, शलाका

A pointed tool for writing or drawing or engraving.

He drew the design on the stencil with a steel stylus.
style, stylus

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.