सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मासात रुतलेला अणकुचीदार पदार्थ.
उदाहरणे : काट्याचा सल न निघाल्याने जखम पिकली
समानार्थी : सल
अर्थ : मनाला लागून राहिलेले दुःख.
उदाहरणे : त्याच्या मनाला पराभवाचे शल्य झोंबले
अर्थ : पुराणांमध्ये वर्णिलेल्या माद्री राजाचा भाऊ.
उदाहरणे : शल्य हा सहदेवाचा मामा होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पुराणों में वर्णित एक राजा जो माद्री के भाई थे।
An imaginary being of myth or fable.
स्थापित करा