पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शवागार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शवागार   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अपघातात इत्यादि मृत झालेल्या व्यक्तींची प्रेते खराब होऊ नयेत म्हणून जिथे ठेवली जातात ते ठिकाण.

उदाहरणे : आजकाल प्रत्येक रुग्णालयात एक शवागारही असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्पताल का वह गृह जहाँ शव रखे जाते हैं।

मुर्दा-घर में अपने भाई की लाश देखकर वह बेहोश हो गया।
मुरदा घर, मुरदा-घर, मुरदाघर, मुर्दा घर, मुर्दा-घर, मुर्दाघर, लाशघर, शव-कक्ष, शव-गृह, शवकक्ष, शवगृह, शवशाला

A building (or room) where dead bodies are kept before burial or cremation.

dead room, morgue, mortuary

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.