अर्थ : जिथे रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते ते रुग्णालयातील ठिकाण.
उदाहरणे :
रुग्णाला पायाच्या शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रियागारात नेण्यात आले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अस्पताल का वह कमरा जहाँ शल्य-चिकित्सा की जाती है।
पथरी के आपरेशन के लिए रोगी को शल्य-चिकित्सा कक्ष में ले जाया गया।