पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शह   नाम

अर्थ : एखाद्याचा विरोध करण्यासाठी योजलेला डाव.

उदाहरणे : निवडणुकीत फुटीर उमेदवाराला उभे करून विरोधी पक्षाने त्या पक्षाला शह दिला

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बुद्धिबळाच्या खेळात प्रतिपक्षाच्या राजावर आपल्या मोहर्‍याची उडी पडेल अशा ठिकाणी आपले मोहरे आणून बसवण्याची क्रिया.

उदाहरणे : मी तुमच्या राजाला मात दिलेली आहे.

समानार्थी : मात, मातु


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शतरंज के खेल में कोई मुहरा किसी ऐसी जगह पर रखने की क्रिया जहाँ से बादशाह उसकी घात में पड़ता हो।

मैंने आपके बादशाह को शह दे दी है।
किश्त, शह

(chess) a direct attack on an opponent's king.

check

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.