पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शहीद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शहीद   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : देशासाठी, धर्मासाठी, एखाद्या विशिष्ट कार्यासाठी, किंवा एखाद्या विचारसरणीच्या पुरस्कारासाठी प्राणार्पण करणारी व्यक्ती.

उदाहरणे : स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

समानार्थी : हुतात्मा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसने शहादा के लिए शहादत दी हो। वह व्यक्ति जो इस्लाम की रक्षा या प्रचार एवं प्रसार के लिए लड़ते हुए मारा गया हो।

कल कश्मीर में चार आतङ्कवादी सुरक्षाबलों के साथ लड़ते हुए शहीद हो गए।
शहीद

One who suffers for the sake of principle.

martyr, sufferer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.