अर्थ : लिहिण्यासाठी बनवलेला रंगीत द्रव पदार्थ.
उदाहरणे :
शाईचा उपयोग लिहिण्याची सुरवात झाल्यानंतर बर्याच काळाने झाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A liquid used for printing or writing or drawing.
inkअर्थ : लोखंडाच्या किसापासून तयार केलेले मृदंग, पखवाज इत्यादीस लावण्याचे लुकण.
उदाहरणे :
तबल्याची शाई उडाली आहे
समानार्थी : पुडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :