पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाळू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शाळू   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : ज्वारीच्या जातीचे एक पिक जे साधारणतः हिवाळ्यात येते.

उदाहरणे : ह्यावर्षी शाळू चांगला आला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ ज्वार की जाति का एक पौधा जिसे प्रायः ठंड में उगाया जाता है।

उसने अपने खेत में शालू बोया है।
इस साल शालू की उपज अच्छी हुई है।
शालू
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : ज्वारीच्या एका जातीच्या पिकापासून मिळणारे धान्य.

उदाहरणे : शाळूची भाकरी त्याला खूप आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ ज्वार की जाति के एक पौधे से प्राप्त अन्न।

उसे शालू की रोटी अच्छी लगती है।
शालू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.