पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाश्वतवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : आत्मा हा एकरूप, चिरंतन आणि नित्य असून त्याचा नाश होत नाही किंवा त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असे मानणारा सिद्धांत.

उदाहरणे : आमचे गुरूजी शाश्वतवादाचे अनुयायी आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यह दार्शनिक सिद्धांत कि आत्मा एक रूप, चिरंतन और नित्य है, उसका न तो कभी नाश होता है और न कभी उसमें किसी तरह का विकार आता है।

हमारे गुरुजी शाश्वतवाद के अनुयायी हैं।
शाश्वत वाद, शाश्वत-वाद, शाश्वतवाद

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.