पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शास्त्रीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शास्त्रीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विज्ञानाच्या सिद्धांतांवर, प्रक्रियांवर आधारलेला.

उदाहरणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रसार व्हावा हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे

समानार्थी : वैज्ञानिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विज्ञान के क्षेत्र, प्रक्रिया, सिद्धांत आदि से संबंध रखने वाला।

रोबोट वैज्ञानिक प्रक्रिया के आधार पर काम करता है।
वैज्ञानिक

Of or relating to the practice of science.

Scientific journals.
scientific
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शास्त्राचा वा शास्त्राशी संबधित.

उदाहरणे : शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून रशियातील लोकांनी पिकाच्या उत्पादनात खूपच सुधारणा केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शास्त्र का या शास्त्र संबंधी।

शास्त्रीय ज्ञान अनुभव एवं प्रयोग के बिना अधूरा है।
शास्त्रीय
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शास्त्राला अनुसरून असलेला.

उदाहरणे : माझे मास्तर शास्त्रीय संगीतीचे ज्ञाता आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो शास्त्र के सिद्धान्तों के अनुसार ठीक हो।

हमारे गुरुजी शास्त्रीय संगीत के पंडित हैं।
शास्त्रीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.