अर्थ : आकाराने डोमकावळ्याएवढा, चपळ,रुंद खांद्याचा बलवान ससाणा.
उदाहरणे :
शाही ससाण्याचे डोके व मान काळी व गळा व छाती पांढरी असते.
समानार्थी : कळोनी ससिणा, मोरघी, लवार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में डोमकौए से बड़ा होता है।
कुही का सिर और गरदन काली एवं गला और छाती सफेद होती है।