पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिंगाडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिंगाडा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तुतारी किंवा शिंग (एक पितळी वाद्य) वाजवणारा.

उदाहरणे : तुतारजीने तुतारी वाजवायला सुरवात केली.

समानार्थी : तुतारजी, शिंगाडी, शिंगाड्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो तुरही बजाने में निपुण हो या तुरही बजाता हो।

वह एक कुशल तुरहीवादक है।
तुरमची, तुरही-वादक, तुरहीवादक, तुरुही-वादक, तुरुहीवादक, तूर्य-वादक, तूर्यवादक

A musician who plays the trumpet or cornet.

cornetist, trumpeter
२. नाम / सजीव / प्राणी / जलचर

अर्थ : पक्षाच्या टोकाशी काटे असणारा, गोड्या पाण्यातील एक मासा.

उदाहरणे : शिंगाड्याचे कालवण आणि भात असा आजचा बेत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मीठे पानी में रहने वाली एक मछली जिसके पखौटे के छोर पर काँटे होते हैं।

आज खाने में सिंघाडा बना है।
सिंघाड़ा, सिंघाडा
३. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / भाग

अर्थ : शिंगाडीचे फळ.

उदाहरणे : उपवासाला शिंगाड्याचे पीठ चालते.

समानार्थी : शिंगडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल में होने वाले एक पौधे का फल जिसके छिलके में काँटेनुमा उभार होते हैं।

मुझे सिंघाड़े की सब्जी बहुत प्रिय है।
जल कंटक, जलशुचि, जलसूचि, वारिकुंज, वारिकुंजक, वारिकुञ्ज, वारिकुञ्जक, विषाणिका, विषाणी, शृंगमूल, संघाटिका, सिंघाड़ा

Edible bulbous tuber of a Chinese marsh plant.

water chestnut
४. नाम / सजीव / वनस्पती / जलवनस्पती

अर्थ : एक पाणवनस्पती जिच्या फळावर काटे असतात.

उदाहरणे : ह्या तलावात सगळीकडे शिंगडी पसरली आहे.

समानार्थी : शिंगडा, शिंगडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जलीय पौधा जिसके फल के ऊपर काँटेनुमा संरचना होती है।

इस तालाब में सिंघाड़ा फैला हुआ है।
जल कंटक, जलवल्ली, जलशुचि, जलसूचि, त्रिकोणा, वारिकुंज, वारिकुंजक, वारिकुञ्ज, वारिकुञ्जक, विषाणिका, विषाणी, संघाटिका, सिंघाड़ा

A plant of the genus Trapa bearing spiny four-pronged edible nutlike fruits.

caltrop, water chestnut, water chestnut plant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.