पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिंपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिंपणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.

उदाहरणे : हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.

समानार्थी : शिंपडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी आदि के छींटे डालना।

किसान खेत में दवा छिड़क रहा है।
छिड़कना, छिड़काव करना, छींटना

Cause (a liquid) to spatter about, especially with force.

She splashed the water around her.
splash, splosh, sprinkle
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : शेत इत्यादीना पाणीपुरवठा करणे.

उदाहरणे : कालव्याच्या पाण्याने माळा शिंपतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेतों, पौधों आदि में पानी देना।

किसान नहर के पानी से अपना खेत सींच रहा है।
पटाना, पाटना, सिंचाई करना, सींचना

Supply with water, as with channels or ditches or streams.

Water the fields.
irrigate, water
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : सिंचन करून ओले करणे.

उदाहरणे : धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.

समानार्थी : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपडणे, सिंचणे, सिंचन करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी का छिड़काव करना।

धूल न उड़े इसलिए मंगली अपने दरवाज़े से बाहर गली में पानी सींच रही है।
छिड़कना, सींचना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.