पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिक्का शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिक्का   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दाब देऊन अक्षरे,चिन्हे इत्यादींचा ठसा उमटवण्याचे साधन.

उदाहरणे : दंडाधिकार्‍याने कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी त्यांवर आपला शिक्का मारला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अक्षर, चिह्न, नाम आदि की छाप लेने या उन्हें दबाकर अंकित करने का ठप्पा।

प्रधानाचार्य ने अपने नाम की एक मुहर बनवाई।
अंकक, इस्टाम, छापा, ठप्पा, नक़्श, नक्श, मुद्रा, मुहर, मोहर, सील, स्टांप, स्टाम्प, स्टैंप, स्टैम्प

A block or die used to imprint a mark or design.

stamp
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शिक्क्याने उमटवलेला ठसा.

उदाहरणे : ह्या शिक्क्यावर तुमची सही घ्यायची आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोहर लगाने पर प्राप्त छाप या आकृति।

उसने कागज पर लगी मोहर के ऊपर हस्ताक्षर कर दिया।
अंकक, इस्टाम, छापा, मुहर, मोहर, सील, स्टांप, स्टाम्प, स्टैंप, स्टैम्प

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.