सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विद्यार्ध्यांना शिकवणारा माणूस.
उदाहरणे : विद्यार्थी व शिक्षक यांचे संबंध सलोख्याचे असावेत
समानार्थी : अध्यापक, गुरुजी, मास्तर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जो विद्यार्थियों को पढ़ाता है।
A person whose occupation is teaching.
अर्थ : कला वा विद्येचे शिक्षण देणारा माणूस.
उदाहरणे : गुरूने सर्व विद्यार्थ्यांना सारखे वागवावे
समानार्थी : उस्ताद, गुरू, वस्ताद
विद्या या कला सिखाने वाला व्यक्ति।
An authority qualified to teach apprentices.
अर्थ : जिच्यापासून शिक्षण मिळू शकते अशी मानवनिर्मित वस्तू.
उदाहरणे : पुस्तकेच तिचे शिक्षक होत.
समानार्थी : अध्यापक, गुरू
वह मानवीकृत वस्तु जो शिक्षा दे या जिससे शिक्षा मिले।
A personified abstraction that teaches.
स्थापित करा