पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिखर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिखर   नाम

१. नाम / भाग

अर्थ : डोंगराचा वर निमुळता होत गेलेला भाग.

उदाहरणे : भारतीय गिर्यारोहकांनी गिरिशिखरावर तिरंगा फडकावला.

समानार्थी : गिरिशिखर, डोंगरमाथा, माथा, सुळका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहाड़ की चोटी।

भारतीय पर्वतारोही ने हिमालय के सबसे ऊँचे पर्वत शिखर पर पहुँचकर तिरंगा लहराया।
कूट, गिरि शिखर, चोटी, पर्वत चोटी, पर्वत शिखर, पर्वत शृंग, पर्वत श्रृंग, पर्वत-शृंग, पर्वत-श्रृंग, प्राग्भार, शिखर, शृंग, शेखर, शैल शिखर, शैल शृंग, शैल श्रृंग, शैल-शृंग, शैल-श्रृंग

The summit of a mountain.

mountain peak
२. नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेचा वरचा भाग.

उदाहरणे : डोंगराच्या शिखरावर एक लहान देऊळ आहे

समानार्थी : टोक, माथा, शिरोभाग, शेंडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु, स्थान आदि का सबसे ऊपरी भाग।

इस मंदिर के शिखर पर एक भगवा ध्वज लहरा रहा है।
श्याम सफलता के शिखर पर पहुँच गया है।
चूड़ा, चूल, चोटी, शिखर, शिखा

The highest point (of something).

At the peak of the pyramid.
acme, apex, peak, vertex
३. नाम / भाग

अर्थ : डोक्याच्या वरचा किंवा सर्वांत वरचे स्थान.

उदाहरणे : मंदिराच्या कळसावर झेंडा फडकत आहे.

समानार्थी : कळस, शीर्ष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.