पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिधापत्रिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शासनाच्या वतीने घरटी दिलेले पत्रक जे दाखवून लोकांना विशिष्ट खाद्यवस्तू, विशिष्ट परिमाणात व कमी दरात मिळते.

उदाहरणे : मला शिधापत्रिकेवरचा पत्ता दुरुस्त करवून घ्यायचा आहे.

समानार्थी : रेशनकार्ड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रत्येक व्यक्ति को दिया हुआ वह कार्ड जिसको दिखाकर वह निर्धारित परिमाण में सामग्री प्राप्त कर सकता है।

मुझे राशन कार्ड का पता बदलवाना है।
राशन कार्ड, राशन-कार्ड, राशनकार्ड

A card certifying the bearer's right to purchase rationed goods.

ration card

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.