पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिबंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिबंदी   नाम

१. नाम / समूह

अर्थ : संरक्षण आणि बंदोबस्त ह्यांसाठी ठेवलेले सैन्य.

उदाहरणे : गडावर फारच कमी शिबंदी होती.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.